अर्थ : भारताच्या पंजाब राज्यातील एक जिल्हा.
उदाहरणे :
फिरोजपूर जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र फिरोजपूर शहरात आहे.
समानार्थी : फिरोजपूर जिल्हा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के पंजाब राज्य का एक जिला।
फिरोजपुर जिले का मुख्यालय फिरोजपुर शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territoryअर्थ : भारताच्या पंजाब राज्यातील एक शहर.
उदाहरणे :
फिरोजपूर जाणारी रेल्वे केव्हा येईल?
समानार्थी : फिरोजपूर शहर
इतर भाषांमध्ये अनुवाद :