पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्राणवायू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / नैसर्गिक वस्तू

अर्थ : शरीरातील पंचवायूंपैकी एक ज्याचा संचार मुखात असतो.

उदाहरणे : प्राणवायू सर्व प्राणिमात्रांचे जीवन श्‍वसनाद्वारा चैतन्यमय ठेवतो.

समानार्थी : प्राण


इतर भाषांमध्ये अनुवाद :

शरीर में स्थित पंचवायु में से एक जो मुख प्रदेश में संचरण करती है।

प्राण वायु शरीर के लिए अत्यन्त महत्त्वपूर्ण है क्योंकि शरीर में चेतनता इसी के द्वारा रहती है।
अयास्य, असु, प्राण, प्राण वायु, प्राणवायु
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.