पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील प्राणरक्षक नौका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : मोठे जहाज बुडू लागल्यास त्यावरील उतारूंना आपला जीव वाचवण्यासाठी ज्यात बसता येईल अशी लहान नाव.

उदाहरणे : बुडणार्‍या जहाजावर प्राणरक्षक नौका असल्याने बर्‍याच उतारूंचा जीव वाचू शकला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह छोटी नौका जो बड़े जहाज़ों पर इसलिए रखी रहती है कि जब जहाज़ डूबने लगे तब लोग उसपर सवार होकर अपनी जान बचा सकें।

नाविक ने यात्रियों को सावधान किया कि जहाज़ डूबनेवाला है अस्तु आपलोग जीवन नौका का उपयोग करें।
जीवन नौका, जीवन-नौका

A strong sea boat designed to rescue people from a sinking ship.

lifeboat
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.