पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील पोरका शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

पोरका   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही अशी व्यक्ती.

उदाहरणे : नेहमी निराश्रितांना मदत केली पाहिजे.

समानार्थी : अनाथ, असहाय, निराधार, निराश्रित, बेवारशी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह जिसका कोई सहारा न हो।

हमें असहायों की सहायता करनी चाहिए।
अनाश्रय, अनाश्रित, असहाय, निःसहाय, निराश्रय, निराश्रित, निस्सहाय

पोरका   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : ज्याचे पालनपोषण करणारे कोणीही नाही असा.

उदाहरणे : आईवडिलांचे अपघाती निधन झाल्यामुळे तो पोरका झाला

समानार्थी : अनाथ, असहाय, निराधार, निराश्रित, बेवारशी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जिसका कोई पालन-पोषण करनेवाला न हो।

श्याम ने अपना सारा जीवन अनाथ बच्चों की परवरिश में बिता दिया।
अनाथ, छेमंड, टूगर, निगोड़ा नाथा, बेकस, बैतला, मुरहा, यतीम, ला-वारिस, लावारिस
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.