अर्थ : पुढे गेलेला, प्रगती झालेला.
उदाहरणे :
केरळ हे शिक्षणाच्या क्षेत्रात प्रगत राज्य आहे.
समानार्थी : अग्रेसर, पुढारलेला, प्रगत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Having the leading position or higher score in a contest.
He is ahead by a pawn.अर्थ : विचार पुढारलेले असून पुढे जाणारा.
उदाहरणे :
ज्योतिबा फुले वगैरे पुरोगामी मंडळींनी ह्याविषयावर लेखन केले.