सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : दोरी इत्यादीत असलेली मुरड.
उदाहरणे : सुंभ जळला तरी पीळ जात नाही.
समानार्थी : वळे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
रस्सी आदि में होने वाला घुमाव।
A tortuous and twisted shape or position.
अर्थ : स्क्रूचा फेरा.
उदाहरणे : स्क्रूचे पीळ ह्या फिरकीत बसव.
समानार्थी : आटा, पेंच, मळसूत्र, वेढा
पेच आदि में बना हुआ गोलाकार घुमाव।
The raised helical rib going around a screw.
स्थापित करा