अर्थ : चिमणीपेक्षा लहान आकाराचा एक पक्षी.
उदाहरणे :
वटवट्या कुरणे, आंबराया, पानगळीची जंगले इत्यादी ठिकाणी आढळतो.
समानार्थी : वटवट्या
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Any of several small active brown birds of the northern hemisphere with short upright tails. They feed on insects.
jenny wren, wren