पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील परतताना शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

परतताना   क्रियाविशेषण

१. क्रियाविशेषण / काळदर्शक

अर्थ : परत येताना.

उदाहरणे : घरी परतताना आम्हाला वाटेत राम भेटला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लौटते समय।

हमलोग लौटानी आप से मिलेंगे।
लौटानी
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.