पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नेपाळी भाषा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / भाषा
    नाम / निर्जीव / अमूर्त / संभाषण

अर्थ : मुख्यत्त्वे नेपाळ ह्या देशात व त्याच्या जवळच्या प्रांतात बोलली जाणारी देवनागरीत लिहिली जाणारी एक भाषा.

उदाहरणे : वन्याने नेपाळी ह्या भाषेत पुस्तक लिहिले.

समानार्थी : नेपाळी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

नेपाल देश की भाषा।

वन्या ने नेपाली में पुस्तक लिखी है।
नेपाली, नेपाली भाषा, नेपाली-भाषा, नैपाली, नैपाली भाषा, नैपाली-भाषा

The official state language of Nepal.

nepali
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.