सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : संगीत आणि संवादास प्राधान्य असणारा नाट्यप्रकार.
उदाहरणे : नाटिकेचा कालावधी कमी असतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
एक प्रकार का लोक-नाट्य जिसमें संवाद तथा संगीत की प्रधानता होती है।
A theatrical performance of a drama.
अर्थ : संपूर्ण जातीची एक रागिनी.
उदाहरणे : नाटिकाची उत्पत्ती हमीर रागापासून झाली असे म्हटले जाते.
सम्पूर्ण जाति की एक रागिनी।
Any of various fixed orders of the various diatonic notes within an octave.
स्थापित करा