सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : लहान नथ.
उदाहरणे : तिच्या नाकातील सोन्याची नथनी खूप शोभून दिसते.
समानार्थी : नथणी, नथिणी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
छोटी नथ।
A ring worn on the nose as an ornament or on the nose of an animal to control it.
स्थापित करा