पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील नक्कल करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

नक्कल करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / शारीरिक क्रियावाचक

अर्थ : एखाद्या माणसाच्या वागणुकीचे, हावभावाचे प्रतिरूपण करणे.

उदाहरणे : श्याम आपल्या आजोबांची नक्कल करतो.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के बात-व्यवहार, हाव-भाव आदि को वैसे ही करना।

श्यामू अपने दादाजी की नक़ल करता है।
अनुकरण करना, अनुसरना, अनुहरना, अनुहारना, नकल करना, नक़ल करना

Reproduce someone's behavior or looks.

The mime imitated the passers-by.
Children often copy their parents or older siblings.
copy, imitate, simulate
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : एखाद्याचा हावभाव किंवा त्याचे बोलणे इत्यादींचे चांगल्या प्रकारे केले जाणारे अनुकरण.

उदाहरणे : मोठ्यांची नक्कल करणे चांगले नसते.

समानार्थी : नक्कल उतरवणे, नक्कल उतरविणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी के हाव-भाव अथवा बात-चीत का भली-भाँति किया जाने वाला अनुकरण।

बड़ों की नकल उतारना अच्छा नहीं माना जाता है।
अवतारण, नकल उतारना, नकल करना, नक़ल उतारना, नक़ल करना

Copying (or trying to copy) the actions of someone else.

imitation
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.