अर्थ : जे घडू शकत नाही किंवा घडण्यास योग्य नाही असा.
उदाहरणे :
ज्योतिषानुसार ही न घडण्याजोगी गोष्ट नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
Not likely to be true or to occur or to have occurred.
Legislation on the question is highly unlikely.