सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : धुप लावून केलेली आरती.
उदाहरणे : धुपारती करण्याचा प्रघात भारताप्रमाणे, ग्रीस, रोम इत्यादी देशांत ही होता.
समानार्थी : धुपार्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
धूप की आरती।
The prescribed procedure for conducting religious ceremonies.
स्थापित करा