पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील धुपाटणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

धुपाटणे   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : धूप जाळण्याचे भांडे.

उदाहरणे : पूजेकरता आईने धुपाटण्यात निखारे फुलवले

समानार्थी : धुपाळ, धूपपात्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पात्र जिसमें धूप या गंधद्रव्य रखकर जलाया जाता है।

पूजा के लिए दादाजी ने धूपदान में धूप जलाया।
अरयारी, धुपेना, धूपदान, धूपदानी

A container for burning incense (especially one that is swung on a chain in a religious ritual).

censer, thurible
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.