अर्थ : ओरिसापासून दक्षिण पूर्व समुद्रकाठच्या रोमेश्वरपर्यंत पसरलेला दक्षिण भारत.
उदाहरणे :
आमचे शेजारी द्रविडचे राहणारे आहेत.
समानार्थी : द्रविड प्रांत
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दक्षिण भारत जो उड़ीसा के दक्षिण पूर्वी सागर के किनारे रोमेश्वर तक फैला है।
मेरे पड़ोसी द्रविड़ के रहने वाले हैं।अर्थ : द्रविड़ देशात राहणारी व्यक्ती.
उदाहरणे :
येथे द्रविडांची वस्ती आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : ब्राह्मणांची एक पोटजात.
उदाहरणे :
आमचे प्राध्यापक ए एम राव द्रविड ब्राह्मण आहेत.
समानार्थी : द्रविड ब्राह्मण
इतर भाषांमध्ये अनुवाद :