पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील देशव्यापी शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

देशव्यापी   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / अवस्थादर्शक

अर्थ : संपूर्ण देशात व्याप्त किंवा पसरलेला.

उदाहरणे : भ्रष्टाचार ही एक देशव्यापी समस्या आहे.

समानार्थी : राष्ट्रव्यापी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सारे देश में व्याप्त या फैला हुआ।

भ्रष्टाचार एक देशव्यापी समस्या है।
देशव्याप, देशव्यापी, राष्ट्रव्यापी

Occurring or extending throughout a country or nation.

The event aroused nationwide interest.
A countrywide fund-raising campaign.
countrywide, nationwide
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.