पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील देणगीपत्र शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : संपत्ती इत्यादीकांचे दान केले असता ते चालावे म्हणून दाखल्यासाठी करून दिलेले पत्र.

उदाहरणे : मी अनाथाश्रमाच्या नावे दानपत्र लिहीले

समानार्थी : दानपत्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह लेख या पत्र जिसके द्वारा कोई संपत्ति किसी को सदा के लिए दान रूप में दी जावे।

एक धर्मपरायण व्यक्ति ने दान-पत्र लिखकर अपनी सारी संपत्ति इस संस्था को दान कर दी।
दान पत्र, दान-पत्र, दानपत्र, वक्फनामा, वक्फ़नामा

A legal document signed and sealed and delivered to effect a transfer of property and to show the legal right to possess it.

He signed the deed.
He kept the title to his car in the glove compartment.
deed, deed of conveyance, title
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.