अर्थ : अयोग्य किंवा वाईट वागणे.
उदाहरणे :
कुणाशीही दुर्वर्तन करू नये.
समानार्थी : अनाचार, गैरवर्तन, दुराचरण, दुराचार
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The practice of treating (someone or something) badly.
He should be punished for his mistreatment of his mother.