अर्थ : दोन्हीकडे दोन तोंडे असलेला सर्पांतील विशिष्ट प्रकार.
उदाहरणे :
सर्पोद्यानात मांडूळ इत्यादी दुतोंडी साप पहायला मिळतात.
समानार्थी : दुतोंडे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक तरह का साँप जिसका मुख और पूँछ लगभग एक जैसा दिखाई देते हैं।
मदारी दोमुँहा साँप दिखा रहा था।