अर्थ : देवाकडून प्राप्त आणि मंत्राद्वारे चालवले जाणारे हिंदू धर्मग्रंथांत वर्णिलेले अस्त्र.
उदाहरणे :
कर्णाने घटोत्कचाचा वध करण्यासाठी दिव्यास्त्र वापरले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
हिन्दू धर्मग्रंथों में वर्णित वह अस्त्र जो देवता प्रदत्त होता था और मंत्र द्वारा चलाया जाता था।
कर्ण ने घटोत्कच को मारने के लिए दिव्यास्त्र का प्रयोग किया।