पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील दानवीर शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

दानवीर   नाम

१. नाम / सजीव / प्राणी / सस्तन प्राणी / व्यक्ती

अर्थ : अधिक दान करणारा व्यक्ती.

उदाहरणे : राजा विक्रमादित्याचे नाव दानवीरांमध्ये गणले जाते.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

अधिक दान करने वाला व्यक्ति।

राजा विक्रमादित्य का नाम अतिदानियों में गिना जाता है।
अतिदाता, अतिदानी

दानवीर   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : सढळ हाताने दान करणारा.

उदाहरणे : .दानशूर कर्णाचे नाव त्याच्या दानासाठी सन्मानपूर्वक घेतले जाते.

समानार्थी : दानशूर


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जो सदा बहुत बड़े-बड़े दान करता रहता हो और दान करने से कभी पीछे न हटता हो।

दानवीर कर्ण का नाम उसकी दानवीरता के लिए सम्मान से लिया जाता है।
अति दानी, दानवीर, दिनदानी, सुदाम, सुदामन, सुदामा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.