अर्थ : इतरांविषयी कणव बाळगणारा.
उदाहरणे :
देव दयाळू आहे
समानार्थी : कारुणिक, कृपाळू, कृपावंत, दयाळू, दयावान, दयाशील, दरावंत, सहृदयी
इतर भाषांमध्ये अनुवाद :
जिसमें दया हो। जो नृशंस न हो।
दयालु लोग दूसरों की सहायता के लिये सदैव तत्पर रहते हैं।Having or proceeding from an innately kind disposition.
A generous and kindhearted teacher.अर्थ : ज्याचे मन दयेने भरले आहे असा.
उदाहरणे :
रमेशची दशा पाहून मोहनचे हृदय दयार्द्र झाले.
इतर भाषांमध्ये अनुवाद :