अर्थ : ज्यामुळे विरोधक दबून असतात असा सामर्थ्य, शौर्य इत्यादींचा प्रभाव वा भीती.
उदाहरणे :
मध्ययुगात मुघलांपासून इंग्रजांपर्यंत सर्वच शिवछत्रपतींविषयी धाक बाळगून होते
चांद्रसेनाच्या आवाजात एवढी जबर होती की त्या आवाजाला उत्तर देण कुणाच्या ठायी नव्हते.
समानार्थी : जबर, जरब, दरारा, धाक, वचक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : शक्ती, प्रतिष्ठा, भय अथवा एखादी विशिष्ट गोष्ट इत्यादीमुळे मिळालेली प्रसिद्धी.
उदाहरणे :
चंबळच्या खोर्यात फूलनदेवीचा दबदबा आहे.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A power to affect persons or events especially power based on prestige etc.
Used her parents' influence to get the job.