अर्थ : नोकरी किंवा पद सोडण्याविषयीचे पत्र.
उदाहरणे :
पंतप्रधानांनी राष्ट्रपतींकडे आपला राजीनामा पाठवून दिला.
समानार्थी : राजीनामा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A formal document giving notice of your intention to resign.
He submitted his resignation as of next month.