अर्थ : कावळ्यापेक्षा मोठा, गुबगुबीत, कासर तांबूस रंगाची, लांडी शेपटी असलेला, एक पक्षी."तित्तिर भांडखोर असल्याने ह्या पक्ष्यांच्या झुंजी लावतात".
समानार्थी : तित्तिर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : आकाराने गाव तित्तिराएवढा एक पक्षी.
उदाहरणे :
जंगल तित्तिर काळ्या रंगाचा असतो.
समानार्थी : कवड्या तितर, कवन तितिर, काळा तितूर, केकऱ्या, कैद, कैन, चितर, चितूर, चित्रांग तित्तिर, जंगल तितर, जंगल तितिर, जंगल तित्तिर, जंगली तितूर, तित्तिर
इतर भाषांमध्ये अनुवाद :
एक प्रकार का तीतर जो आकार में राम तीतर के बराबर होता है।
काला तीतर काले रंग का होता है।