पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील तालू शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

तालू   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / शरीरावयव

अर्थ : जबड्याच्या आतील वरचा गोलाकार भाग.

उदाहरणे : तालूचा शेवटचा भाग म्हणजे पडजीभ

समानार्थी : टाळू


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मुँह के अंदर का ऊपरी अंग या भाग जिसके नीचे जीभ रहती है।

राम के तालु में सूजन आ गई है।
अधरिका, काकुद, तलुआ, तालु, तालू, वक्त्रदल

The upper surface of the mouth that separates the oral and nasal cavities.

palate, roof of the mouth
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.