सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : तापाला दूर करणारा.
उदाहरणे : डॉक्टरांनी काही तापनाशक औषधे दिली.
समानार्थी : ज्वरनाशक, तापहर, तापहारी, तापापह
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
ज्वर को दूर करनेवाला।
Preventing or alleviating fever.
स्थापित करा