अर्थ : छंदशास्त्रद्वारे प्रतिपादित आठ गणांपैकी एक.
उदाहरणे :
तगणमध्ये पहिले दोन वर्ण गुरू तसेच नंतरचा वर्ण लघु असतो.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
छंदशास्त्र द्वारा प्रतिपादित आठ गणों में से एक।
तगण में पहले दो वर्ण गुरु तथा बाद वाला वर्ण लघु होता है।