अर्थ : ेवाण-घेवाण करणारा व्यापारी किंवा विकण्यासाठी सामान खरेदी करून त्याचा सांभाळ राखणारी व्यक्ती.
उदाहरणे :
ते गाडी खरेदी करण्यासाठी मारूती कारच्या डिलरकडे गेले होते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
लेन-देन करने वाला व्यापारी या वह व्यक्ति जो बेचने के लिए सामान खरीदता है तथा उसकी रख-रखाव करता है।
वे कार खरीदने के लिए मारुति कार के डीलर के पास गए थे।