अर्थ : खूपच छोट्या उंचीचा मनुष्य.
उदाहरणे :
सर्कसमधील बुटक्याचे खेळ पाहून मुले हसून हसून लोटपोट झाली.
समानार्थी : खुजा, गिड्डा, ठेंगणा, बटुंकणा, बटुकणा, बुटकगणा, बुटका, बुटका मनुष्य, बुटका माणूस, बुटुंकगणा, बुटुंगा, वामनमूर्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
अर्थ : उंचीने लहान असलेला.
उदाहरणे :
ठेंगण्या बाळूचा हात फळीवरच्या लाडवाच्या डब्यापर्यंत पोचत नव्हता
समानार्थी : खुजा, गिड्डा, ठेंगणा, बुटका, वामनमूर्ती
इतर भाषांमध्ये अनुवाद :