सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : हसून एखाद्याची निंदा करण्याची क्रिया.
उदाहरणे : त्याच्या मूर्खपणामुळे सर्वच त्याची टर उडवतात.
समानार्थी : उपहास, खिल्ली, चेष्टा, टिंगल, टेर, भंबरी
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
हँसते हुए किसी को निंदित ठहराने या उसकी बुराई करने की क्रिया।
The act of deriding or treating with contempt.
स्थापित करा