पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील झोपणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

झोपणे   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : निजण्याची क्रिया.

उदाहरणे : दगडी फरशीवर शयन करायचा माझा पहिलाच प्रसंग.

समानार्थी : शयन


इतर भाषांमध्ये अनुवाद :

सोने की क्रिया।

सोने से शरीर को आराम मिलता है।
शयन, सयन, सोना

A natural and periodic state of rest during which consciousness of the world is suspended.

He didn't get enough sleep last night.
Calm as a child in dreamless slumber.
sleep, slumber

झोपणे   क्रियापद

१. क्रियापद / अवस्थावाचक / भौतिक अवस्थावाचक

अर्थ : डोळे मिटून शरीरास व मेंदूला विश्रांती देणे.

उदाहरणे : जास्त दमल्यामुळे तो लवकर झोपला.

समानार्थी : झोपी जाणे, निजणे, पसरणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

लेटकर शरीर और मस्तिष्क को विश्राम देने वाली निद्रा की अवस्था में होना।

थकावट के कारण आज वह जल्दी सो गया।
पौंढ़ना, पौढ़ना, शयन करना, सोना

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.