अर्थ : इतरांचे हित किंवा भरभराट पाहून ईर्ष्या वाटणे.
उदाहरणे :
लोक आमच्यावर उगाच जळतात.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
दूसरे का लाभ या हित देखकर मन में कुढ़ना।
राम की तरक्की देख कर श्याम जलता है।Feel envious towards. Admire enviously.
envyअर्थ : दुःखाने क्षीण होणे.
उदाहरणे :
तुम्ही कशासाठी इतके झुरता?