पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जहाज शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जहाज   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लोकांना वा सामानाला पाण्यातून वाहून नेण्याचे नावेपेक्षा मोठे साधन.

उदाहरणे : खूप विनवण्या केल्यावर इवानला त्या जहाजावर भांडी घासायचे काम मिळाले.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

समुद्र में चलने वाली यंत्रचालित बड़ी नाव।

कल हम भारतीय नौसेना का जहाज़ विराट देखने गए थे।
अर्णवपोत, जल जहाज, जल जहाज़, जलपोत, जहाज, जहाज़, पानी का जहाज, पानी का जहाज़, पानी जहाज, पानी जहाज़, शिप, समुद्री पोत

A vessel that carries passengers or freight.

ship
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.