पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील जडत्व शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

जडत्व   नाम

१. नाम / अवस्था / शारीरिक अवस्था

अर्थ : उद्योगाविषयी कंटाळा.

उदाहरणे : फार गोड खाल्ल्याने शरीरात आळस भरतो.

समानार्थी : आळशीपणा, आळस, जाड्य, शैथिल्य, सुस्ती


इतर भाषांमध्ये अनुवाद :

The trait of being idle out of a reluctance to work.

faineance, idleness
२. नाम / अवस्था / मानसिक अवस्था

अर्थ : कोणताही बदल न करण्याची प्रवृत्ती.

उदाहरणे : समाज आपले जडत्व सहजासहजी सोडत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

कोई भी बदलाव न करने या होने देने की प्रवृत्ति।

समाज अपने जड़ता को इतने आसानी से नहीं छोड़ देता है।
जड़ता, जड़त्व
३. नाम / अवस्था / भौतिक अवस्था

अर्थ : स्वतःहून सद्यःस्थिती न बदलण्याची पदार्थाची प्रवृत्ती.

उदाहरणे : बाह्य बल लागल्यावाचून पदार्थ आपले जडत्व सोडत नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

पदार्थ की स्वयं से वर्तमान अवस्था को न बदलने की प्रवृत्ति।

बाह्य बल के बिना पदार्थ अपनी जड़ता नहीं छोड़ता है।
जड़ता, जड़त्व
४. नाम / अवस्था

अर्थ : जड असण्याची अवस्था किंवा भाव.

उदाहरणे : जडत्व हा पदार्थाचा एक गुणधर्म आहे.

समानार्थी : चेतनाहीनता, जडता


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जड़ होने की अवस्था या भाव।

जड़ पदार्थों में जड़ता पायी जाती है।
अचेतनता, अनात्मा, चेतनहीनता, चेतनाहीनता, जड़ता, जड़त्व, जीवनहीनता, स्तंभ, स्तम्भ

Not having life.

inanimateness, lifelessness
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.