अर्थ : भारताच्या तमिळनाडू राज्यातील जिल्हा.
उदाहरणे :
चेन्नई जिल्ह्याचे प्रशासकीय केंद्र चेन्नई शहरात आहे.
समानार्थी : चेन्नई
इतर भाषांमध्ये अनुवाद :
भारत के तमिलनाडु राज्य का एक जिला।
चेन्नई जिले का मुख्यालय चेन्नई शहर में है।A region marked off for administrative or other purposes.
district, dominion, territorial dominion, territory