अर्थ : गुरांना गवत, पाला इत्यादी खाण्यासाठी सोडणे.
उदाहरणे :
शेतकर्याने गाईंना चरण्यासाठी सोडले आहे.
समानार्थी : चरायला सोडणे
इतर भाषांमध्ये अनुवाद :
* पशुओं को चरने के लिए छोड़ना।
किसान ने गायों को चरने के लिए छोड़ा है।Set animals loose to graze.
run