पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गोळी मारणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गोळी मारणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक

अर्थ : एखाद्यास बंदूक इत्यादीने गोळी मारणे.

उदाहरणे : एका शिपायाने आपल्या सहकार्‍याला गोळी मारली.

समानार्थी : गोळी झाडणे


इतर भाषांमध्ये अनुवाद :

किसी को बंदूक आदि से गोली मारना।

एक सिपाही ने ही अपने सहकर्मी को गोली मार दी।
गोली दागना, गोली मारना

Fire a shot.

The gunman blasted away.
blast, shoot
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.