सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : स्वतःच्या घराण्यातील व्यक्ती.
उदाहरणे : आपले स्वजन समोर उभे पाहून अर्जुनाने युद्ध करण्यास नकार दिला
समानार्थी : आप्त, आप्तेष्ट, कुटुंबीय, गणगोत, नातलग, नातेवाईक, भाऊबंद, सगेसोयरे, सोयरेधायरे, स्वजन
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
अपने कुल के लोग।
स्थापित करा