पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गॉथ शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गॉथ   नाम

१. नाम / समूह

अर्थ : इसवी सनाच्या पहिल्या शतकातील यूरोपात धुडगूस घालणारी एक प्रबळ रानटी जमात.

उदाहरणे : गॉथांच्या मूळस्थानासंबंधी निश्चित माहिती उपलब्ध नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

जंगलों में रहने वाली एक मानव जाति जिसका अस्तित्व ईसवी सन् की शुरुआत में यूरोप में था।

गॉथ के मूल स्थान के विषय में कोई जानकारी उपलब्ध नहीं है।
गाथ, गॉथ, गोथ

One of the Teutonic people who invaded the Roman Empire in the 3rd to 5th centuries.

goth

गॉथ   विशेषण

१. विशेषण / संबंधदर्शक

अर्थ : * गॉथांशी संबंधित.

उदाहरणे : त्याला गॉथिक संस्कृतीविषयी माहिती हवी आहे.

समानार्थी : गॉथिक


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गोथ का या गोथ से संबंधित।

वह गोथिक संस्कृति का अध्ययन कर रहा है।
गथिक, गॉथिक, गोथिक

Of or relating to the Goths.

Gothic migrations.
gothic
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.