अर्थ : अस्तित्वाचा विशिष्ट प्रकार.
उदाहरणे :
ही गाडी चांगल्या अवस्थेत आहे
तापामुळे त्याची ही काय अवस्था झाली आहे ती पाहा
समानार्थी : अवस्था, दशा, स्थिती
इतर भाषांमध्ये अनुवाद :
The way something is with respect to its main attributes.
The current state of knowledge.अर्थ : घडून गेलेला.
उदाहरणे :
गत सहा वर्षांच्या काळात त्याने एकदाही आपल्या नातेवाईंकाची चौकशी केली नाही.
इतर भाषांमध्ये अनुवाद :