पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील गंडा शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

गंडा   नाम

१. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : गायन, नृत्य इत्यादींचे गुरू आपल्या शिष्यांच्या उजव्या मनगटास शिष्यत्व दिल्याचे प्रतीक म्हणून बांधला जाणारा धागा.

उदाहरणे : त्याने ग्वाल्हेर घराण्याचा गंडा बांधला आहे.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गायन, नृत्य आदि के गुरु या उस्तादों द्वारा शिष्यों को बाँधा जाने वाला धागा।

गायन के गुरु ने उसे गंडा बाँधा।
गंडा, गण्डा
२. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : भूतबाधा, रोग इत्यादी नाहीसा करण्यासाठी मनगटास किंवा पायाच्या घोट्यास बांधायची अभिमंत्रित दोरी.

उदाहरणे : मांत्रिकाचा गंडा त्याने मुलाच्या गळ्यात बांधला


इतर भाषांमध्ये अनुवाद :

मंत्र पढ़कर गाँठ लगाया हुआ वह धागा जो रोग या प्रेतबाधा दूर करने के लिए गले या हाथ में बाँधते हैं।

रामानंदजी गंडा पहनते हैं।
गंडा, गण्डा
३. नाम / समूह

अर्थ : चारांचे परिमाण.

उदाहरणे : गंड्याचा वापर पूर्वी हिशेबात होत असे.

समानार्थी : चौकडी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

गिनने में चार का समूह।

गाँव में पहले आम, नींबू आदि को गंडे में ही गिनते थे।
गंडा, गण्डा
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.