अर्थ : आग्नेय अशियातील एक लोकसत्ताक राष्ट्र.
उदाहरणे :
कंबोडियाचे हवामान उष्ण आहे.
समानार्थी : कंबोडिया, ख्मेर प्रजासत्ताक
इतर भाषांमध्ये अनुवाद :
A nation in southeastern Asia. Was part of Indochina under French rule until 1946.
cambodia, kampuchea, kingdom of cambodiaअर्थ : कंबोडिया ह्या राज्यात बोलली जाणारी एक भाषा.
उदाहरणे :
ख्मेरची मूळ लिपी भारतीय आहे.
समानार्थी : ख्मेर भाषा
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कम्बोडिया देश की भाषा।
यात्री ख्मेर में कुछ कह रहा था।The Mon-Khmer language spoken in Cambodia.
khmerअर्थ : कंबोडिया ह्या देशाचा किंवा कंबोडिया ह्या देशाशी संबंधित.
उदाहरणे :
ख्मेर संस्कृतीची माहिती मुख्यत्वे प्राचीन कोरीव लेखांतून तसेच चीनी बखरीतून मिळते.
इतर भाषांमध्ये अनुवाद :
कंबोडिया या कंपूचिया का या वहाँ के निवासी, भाषा, संस्कृति इत्यादि से संबंधित।
यह कंबोडियाई सभ्यता की देन है।