अर्थ : मुहम्मद पैगंबराच्या गादीवर येणारा धार्मिक, राजकीय आणि सर्वाधिकार असलेला सुन्नी पंथाचा मुसलमान राजा किंवा धर्मगुरू.
उदाहरणे :
खलीपा या शब्दाचा मूळ अर्थ प्रेषितांचा वारस असा होतो
समानार्थी : खलीफा
इतर भाषांमध्ये अनुवाद :