पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील खनिजविज्ञान शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / ज्ञानशाखा / नैसर्गिक विज्ञान
    नाम / निर्जीव / अमूर्त / बोध

अर्थ : खनिज द्रव्ये सापडण्याची ठिकाणे, त्यांचे भौतिक गुणधर्म, रासायनिक संघटन, उपयोग इत्यादींचा विचार करणारे विज्ञान.

उदाहरणे : खनिजविज्ञान हा भूगर्भशास्त्राचा एक भाग आहे.

समानार्थी : खनिजशास्त्र


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह विज्ञान जिसमें खानों का पता लगाने,उनमें से चीज़ें निकालने और खनिज पदार्थों के स्वरूप आदि का विवेचन होता है।

खनिज विज्ञान भूगर्भ शास्त्र का एक अंग है।
खनिज विज्ञान, खनिज शास्त्र, खनिजविज्ञान, खनिजशास्त्र

The branch of geology that studies minerals: their structure and properties and the ways of distinguishing them.

mineralogy
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.