पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील क्षेत्ररक्षण शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.
१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / शारीरिक कार्य

अर्थ : क्रिकेटच्या खेळातील फलंदाजाने टोलवलेला चेंडू अडवून त्याला अधिक धावा काढू न देण्याचे काम.

उदाहरणे : भारतीय संघातील खेळाडूंनी ह्या सामन्यात उत्तम क्षेत्ररक्षण केले.
चांगल्या क्षेत्ररक्षणामुळे भारतीय संघाने सामना जिंकला.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

क्रिकेट के खेल में बल्लेबाज़ों द्वारा मारी हुई गेंद को रोककर उसे अधिक रन न बनाने देने का काम।

अच्छे क्षेत्ररक्षण के कारण भारतीय टीम जीत गई।
क्षेत्र रक्षण, क्षेत्र-रक्षण, क्षेत्ररक्षण, फील्डिंग
२. नाम / निर्जीव / अमूर्त / काम

अर्थ : क्रिकेट खेळात चेंडू फेकण्याची तसेच धावा थांबविण्याचे कार्य करण्याची क्रिया.

उदाहरणे : आज सामन्यात भारत आधी क्षेत्ररक्षण करेल.

समानार्थी : गोलंदाजी


इतर भाषांमध्ये अनुवाद :

क्रिकेट आदि के खेल में खेलते समय गेंद फेंकने एवं रन बचाने संबंधी कार्य करने की क्रिया।

आज के मैच में भारत पहले क्षेत्र रक्षण करेगा।
क्षेत्र रक्षण, क्षेत्र-रक्षण, क्षेत्ररक्षण, गेंदबाज़ी, गेंदबाजी, फील्डिंग

(baseball) handling the ball while playing in the field.

fielding
म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.