पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील कूट शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

कूट   नाम

१. नाम / निर्जीव / अमूर्त / काम / संप्रेषण

अर्थ : उकल गूढ असणारे वचन.

उदाहरणे : ज्ञानेश्वरांनी काही कूटे रचली.

समानार्थी : कूट प्रश्न, कूटप्रश्न, कोडे, प्रहेलिका


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह व्यंग्य जिसका अर्थ गूढ़ हो।

गोपियाँ ऊद्धोजी से कूट करती हैं।
वह जब देखो तब कूट करता रहता है।
कूट, कूट व्यंग्य

An abstract part of something.

Jealousy was a component of his character.
Two constituents of a musical composition are melody and harmony.
The grammatical elements of a sentence.
A key factor in her success.
Humor: an effective ingredient of a speech.
component, constituent, element, factor, ingredient
२. नाम / निर्जीव / अमूर्त / गुणवैशिष्ट्य

अर्थ : गुप्त रहस्य.

उदाहरणे : गुप्तहेराने कूट शोधून काढले.

समानार्थी : गुप्त रहस्य, गूढ


इतर भाषांमध्ये अनुवाद :

ऐसा तंत्र जो संक्षिप्त और गुप्त संदेश भेजने के काम आता है।

यह संदेश कूट में है।
कूट

A coding system used for transmitting messages requiring brevity or secrecy.

code
३. नाम / निर्जीव / वस्तू / मानवनिर्मित

अर्थ : लवकर समजण्यात येत नाही असे पद.

उदाहरणे : ह्या कूटाचा मला उलगडा झाला नाही.


इतर भाषांमध्ये अनुवाद :

वह पद जिसमें श्लिष्ट शब्दों का प्रयोग हो और इसीलिए जिसका अर्थ जल्दी से सब लोगों की समझ में न आए।

सूर के भ्रमर गीत कूट से भरे हुए हैं।
कूट, कूट पद

कूट   विशेषण

१. विशेषण / वर्णनात्मक / गुणवत्तादर्शक

अर्थ : फार अवघड असा.

उदाहरणे : साहित्याचा खरा उपासक व मानवी जीवनाच्या कूट समस्यांचा भाष्यकार म्हणून त्यांना ख्याती मिळाली.

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.