सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : एखाद्या घटनेसंबंधीच्या मुख्य गोष्टींचा उल्लेख वा वर्णन.
उदाहरणे : त्याने आपल्या प्रवासाचा संपूर्ण वृत्तांत सांगितला
समानार्थी : वृत्तांत, हकिकत, हकिगत
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी English
किसी बात या कार्य से संबंध रखने वाली मुख्य बातों का उल्लेख या वर्णन।
A statement that represents something in words.
स्थापित करा