सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : कोणत्याही प्रकारची एखादी वस्तू, गोष्ट इत्यादी.
उदाहरणे : तुम्हाला काही पाहिजे. मला तुम्हाला काही सांगायचे आहे
इतर भाषांमध्ये अनुवाद :हिन्दी
किसी भी प्रकार की कोई वस्तु, बात आदि।
अर्थ : संख्येत कमी.
उदाहरणे : मला काही पैशांची गरज आहे
समानार्थी : थोडा
जो संख्या में कम हो।
अर्थ : कमी प्रमाणातला.
उदाहरणे : ह्या प्रदेशाच्या थोड्या भागात पाणी साचलेले आहे.
कम अंश से संबंधित या कम अंश का।
स्थापित करा